Shivaji University Merit Scholarship ६० टक्के पेक्षा अधिक गुण........

 बीए/बीकॉम भाग -२ , बीए/बीकॉम भाग ३ तसेच एम ए भाग -2 मधील विद्यार्थिनींनी विद्यापीठाच्या मार्च / एप्रिल २०२३ मध्ये झालेल्या परीक्षेत जे विद्यार्थी / विद्यार्थीनी ६० टक्के पेक्षा अधिक गुण मिळवून गुणानुक्रमे पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झालेले आहेत व पुढील शिक्षणासाठी संलग्नीत महाविद्यालय / अधिविभागामध्ये नियमित विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतलेला आहे, अशा विद्यार्थी / विद्यार्थीनींनी शिष्यवृत्तीकरीता विद्यापीठाच्या www.unishivaji.ac.in या संकेतस्थळावरील 'Shivaji University Merit Scholarship 2023 2024 या लिंकवर दि. १६ / १२ / २०२३ पूर्वी संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज बिनचूक भरावयाचा आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी लिंक👇🏻


https://sukapps.unishivaji.ac.in/stud_scholarship/#/login



विद्यार्थिनींनी नेट कॅफे मध्ये जाऊन अर्ज भरावेत.

विद्यार्थी कल्याण विभाग,

मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालय, इस्लामपूर

Comments

Popular posts from this blog

HDFC Bank Parivartan's Educational Crisis Scholarship Support (ECSS)

NSP Top Class Education Scheme for SC Students 2024-25

Reliance Foundation Undergraduate Scholarships