SC/ST/VJNT/OBC/SBC/(EBC)राजर्षि शाहू शिष्यवृत्ती
भारत सरकार मागासवर्गीय शिष्यवृत्ती सन २०२३ - २४ राजर्षि शाहू शिष्यवृत्ती ई. बी. सी. सन २०२३ - २४
महाविद्यालयातील सर्व विद्यार्थीनीना कळविणेत येते की, सन २०२३-२४या शैक्षणिक वर्षासाठी शासनामार्फत MAHA DBT Portal सुरू करणेत आलेले आहे तरी सर्व मागासवर्गीय ( SC / ST / VJNT/OBC/SBC) विद्यार्थीनी ऑनलाईन फॉर्म भरून सर्व कागदपत्रे सहीत कार्यालयात सादर करावा.
ऑनलाईन फॉर्म भरण्याची अंतीम तारीख खालील प्रमाणे आहेत.
भारत सरकार मागासवर्गीय शिष्यवृत्ती - SC/ST/VJNT/OBC/SBC/(EBC)राजर्षि शाहू शिष्यवृत्ती - ई. बी. सी. 31/12/2023
तरी सर्व विद्यार्थीनी ऑनलाईन फॉर्म भरून सर्व कागदपत्रे सहीत कार्यालयात त्वरीत सादर करावा.
लिंक👇🏻
https://mahadbt.maharashtra.gov.in/
विद्यार्थी कल्याण विभाग,
मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालय इस्लामपूर
This comment has been removed by the author.
ReplyDelete