शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती आर्थिक दुर्बल घटक.....

 महाविद्यालयातील बीए /बी कॉम द्वितीय वर्ष, बीए/ बी कॉम तृतीय वर्ष  तसेच एम. ए. भाग- 2 च्या विद्यार्थिनींना कळविण्यात येते की, "शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती सन २०२३-२०२४" करिता आर्थिक दुर्बल घटक, निराधार घटक, दिव्यांग घटक, खेळाडू घटक, शहीद सन्मान घटक व तृतीयपंथी विद्यार्थी घटकातील विद्यार्थ्यांनी अर्ज भरावेत.

 

पण सदर विद्यार्थी बहीस्थ शिक्षण घेत आहेत किंवा शिक्षण बंद केले आहे. अशा विद्यार्थ्यांचे नामांकन अर्ज भरून घेवू नयेत.


शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती लिंक


https://www.unishivaji.ac.in/scholarship/Apply Online-for-Scholarship Application

विद्यार्थी कल्याण विभाग

मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालय इस्लामपूर

Comments

Popular posts from this blog

HDFC Bank Parivartan's Educational Crisis Scholarship Support (ECSS)

NSP Top Class Education Scheme for SC Students 2024-25

Reliance Foundation Undergraduate Scholarships